जळगाव,(प्रतिनिधी)- जळगांव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढी लि. जळगांव ता. जि. जळगांव महिला राखीव / अनुसुचित जाती व जमाती/ इतर मागासवर्गीय मतदार संघातील सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी ची निवडणुकित अविरोध/ बिनविरोध निवडुन आलेले आहेत.यात सार्वजनिक बांधकाम(उत्तर)विभागाच्या उपकार्यकारी अभियंता नन्नवरे स्वाती योगेश्वर(महिला राखीव) मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत.जळगांव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढी लि. जळगांवची निवडणूक आज दिनांक ३० रोजी पार पडल्या. निवडणूक निर्णय अधिकारी डी. एच. पाटील यांनी निवडणूक निकाल खालील प्रमाणे जाहीर केला.
सर्वसाधारण मतदार संघ ६ जागा
१)चव्हाण सुभाष पंडित (विजयी)
२)पाटील कामेश सुनिल (विजयी)
३)पाटील कुलदिप राजेंद्र (विजय)
४)पाटील प्रमोद मधुकर (विजयी)
५)पवार हेमंत रविंद्र (विजयी)
६)तायडे चंद्रशेखर दामोदर (विजयी)
भ. ज. वि. ज. व विमाप्र मतदार संघ १ जागा
७) राजपुत तुषार रामचंद्र (विजयी)
इ. मा. व. मतदार संघ – १ जागा
८)पाटील सचिन भागवत (बिनविरोध)
अनुसुचित जाती जमाती मतदार संघ – १ जागा
९)तायडे ब्रम्हानंद काशिनाथ (बिनविरोध)
महिला राखीव मतदार संघ – २ जागा
१०) नन्नवरे स्वाती योगेश्वर (बिनविरोध)
११) सुर्यवंशी आरती निलेश (बिनविरोध)