जळगाव : आज सोमवार दि. ०८ मे रोजी सकाळी ३. ३० वाजता टागोर नगर, जळगाव येथील रहिवासी अजय मगनशेठ सोनार (अहिरराव) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५८ होते. त्यांच्या पश्चात १ मुलगा, २ मुली असा परिवार आहे. ते मनीष सोनार (अहिरराव) यांचे वडील होत.