Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

8वी उत्तीर्ण आहात आणि सरकारी नोकरी हवीय? मग ताबडतोब करा अर्ज, एवढा पगार मिळेल?

Editorial Team by Editorial Team
May 2, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
4थी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी तेही महाराष्ट्रात ; 52 हजारापर्यंतचा पगार मिळेल
ADVERTISEMENT
Spread the love

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेल मोटर सर्व्हिस, मुंबई अंतर्गत रिक्त  पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023 आहे.

एकूण 10 रिक्त जागा

कोणत्या पदांसाठी होणार भरती

भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई अंतर्गत “कुशल कारागीर” पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार   आहे.

अर्ज करण्याची मुदत

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – (i) A certificate in the respective trade from any Technical Institution recognized by the Govt. OR VIll Std. passed with experience of one year in the respective trade.
(ii) Candidate who applies for the post of Mechanic (Motor Vehicle) should possess a valid Driving Licence to drive Heavy Vehicles.

वयोमर्यादा

यासाठी अर्ज करण्याऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे इतकी असणार आहे. तर खुला प्रवर्गसाठी १८ ते ३० वर्षे इतकी वयोमर्यादा असणे आवश्यक आहे. तर ओबीसी ३ वर्षांची सूट. असणे आहे तसेच मागासवर्गीय साठी ५ वर्षांची सूट असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2023

अर्ज कसा करावा

या पदासाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीची असणार असून, यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, सुदाम काळू अहिरे मार्ग, वर, मुंबई 400018 हा आहे.

जाहिरात पहा – PDF

Spread the love
Tags: #employment #jobs #hiring #job #jobsearch #recruitment #career #work #careers #recruiting#MumbaiMail Motor ServiceMail Motor Service BhartiMumbai Recruitment
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांनो धोका गेला नाहीय? पुढील 5 दिवस राज्यातील या जिल्ह्यांना गारपीटीसह मुसळधारचा इशारा

Next Post

शरद पवार सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद, केली मोठी घोषणा

Related Posts

Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

July 26, 2025
RTI माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?

RTI Guide in marathi: माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा – संपूर्ण मार्गदर्शक RTI 2025

July 26, 2025
Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

July 24, 2025
Crime news:  अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नग्न व्हिडीओ काढले, पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करायचा नराधम

Crime news:  अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नग्न व्हिडीओ काढले, पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करायचा नराधम

July 24, 2025
Janhit Suraksha Bill

Janhit Suraksha Bill : पुण्यात जनहित सुरक्षा विधेयकाविरोधात संविधान रक्षक समितीची महाबैठक

July 23, 2025
Next Post
केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात

शरद पवार सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद, केली मोठी घोषणा

ताज्या बातम्या

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

July 27, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya – आजचे राशीभविष्य 27 जुलै 2025

July 27, 2025
Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

July 27, 2025
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

July 26, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us