Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिलांसाठी ही विशेष योजना 1 एप्रिल पासून झाली सुरु : नेमकी काय आणि कसा लाभ मिळेल?

Editorial Team by Editorial Team
April 2, 2023
in राष्ट्रीय
0
मोदी सरकार देणार ‘या’ विवाहित महिलांना मिळणार 6000 रुपये, जाणून घ्या योजनेबाबत..
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली : 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची घोषणा केली होती. आता ही योजना काल म्हणजेच 1 एप्रिल पासून सुरु झाली असून याबाबत वित्त मंत्रालयाने राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. या योजनेत 31 मार्च 2025 पर्यंत महिला किंवा अल्पवयीन मुलीच्या नावाने खाते उघडता येईल.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत महिलांना केवळ दोन वर्षांच्या डिपॉझिटवर 7.5 टक्के व्याज मिळेल. या स्किमच्या डिटेल्सनुसार, यामध्ये केवळ महिलाच अकाउंट ओपन करु शकता. तसंच पालक अल्पवयीन मुलीच्या नावाने हे अकाउंट उघडू शकतात.
या योजनेत 31 मार्च 2025 पर्यंत महिला किंवा अल्पवयीन मुलीच्या नावाने खाते उघडता येईल.

जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या अकाउंटमध्ये किमान 1,000 रुपये ते कमाल 2 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. यासोबतच, या योजनेत खातेदार हा सिंगल अकाउंट होल्डर असावा. योजनेतील गुंतवणूकदारांना वार्षिक 7.5 टक्के व्याज दिले जाईल आणि व्याजाची रक्कम प्रत्येक तिमाहीनंतर खात्यात ट्रान्सफर केली जाईल.

दोन वर्षांनी योजनेच्या मॅच्योरिटीनंतर, फॉर्म-2 अर्ज भरल्यानंतर खातेदाराला रक्कम दिली जाईल. योजनेच्या कालावधीचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर खातेदाराला 40 टक्के रक्कम काढण्याचा पर्याय असेल. खातेदार अल्पवयीन असल्यास, पालक फॉर्म-3 भरल्यानंतर मुदतपूर्तीनंतर रक्कम काढू शकतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खळबळजनक! तरुणीने बनवला आपल्याच मैत्रिणीचा बाथरूममधील आंघोळ करतानाचा व्हिडीओ, अन्…

Next Post

आता या एक्स्प्रेसला मिळाला भुसावळ स्थानकावर थांबणार

Related Posts

Bharat Bandh today

Bharat Bandh today : कोणत्या सेवा ठप्प? काय बंद आणि काय सुरू? मोठं नुकसान?

July 9, 2025
Tirupati train

IRCTC train ticket refund | रद्द केलेल्या तिकिटावर अधिक परतावा मिळणार

July 7, 2025
ASMR

ASMR म्हणजे काय? दर महिन्याला 16.8 मिलियनपेक्षा जास्त लोक ‘ASMR’ सर्च करताय

July 6, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाज के लिए एक तूफानी ‘शेरनी’

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
Next Post
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल

आता या एक्स्प्रेसला मिळाला भुसावळ स्थानकावर थांबणार

ताज्या बातम्या

Tirupati train

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

July 9, 2025
Hardik Ahir

Jalgaon news: “खेळता खेळता काळाच्या कुशीत… १३ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत”

July 9, 2025
Anganwadi Workers Pension 

Anganwadi Workers Pension: आनंदाची बातमी! अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन: मंत्री आदिती तटकरे

July 9, 2025
Bharat Bandh today

Bharat Bandh today : कोणत्या सेवा ठप्प? काय बंद आणि काय सुरू? मोठं नुकसान?

July 9, 2025
Model Solar Village Scheme Maharashtra

Model Solar Village Scheme Maharashtra ; विजेत्या गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

July 8, 2025
Rajarshi Shahu Maharaj Sanman Yojana 2025

Rajarshi Shahu Maharaj Sanman Yojana 2025: ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी ₹5000 मानधन

July 8, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us