Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

5 ग्रामपंचायतींचे 12 सदस्य अपात्र

najarkaid by najarkaid
February 11, 2020
in जळगाव
0
5 ग्रामपंचायतींचे 12 सदस्य अपात्र
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव –  जिल्ह्यातील वरखेडी ता.पाचोरा, रामनगर ता.40गाव, पाडळसे ता.यावल, अडावद ता.चोपडा, नांदवेल ता.मुक्ताईनगर अशा विविध पाच ग्रामपंचायतीतील सदस्यांनी मागास प्रवर्ग, नामाप्र, राखीव अशा विविध गटांतून निवडून आले होते. या सदस्यांनी निवडून आल्यानंतर विहित वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीनुसार आज सुनावणीअंती या 12 सदस्यांवर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी अपात्रतेची कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा विधी अधिकारी अ‍ॅड.हारूल देवरे यांनी दिली.

पाचोरा तालुक्यातील वरखेडी ग्रामपंचायतीची 2015 मध्ये निवडणुकीत राखीव गटातून जगदीश पंढरीनाथ चौधरी व सीमा धनराज पाटील हे निवडून आले होते. यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करण्याविरूद्ध पीतांबर त्र्यंबक पाटील यांनी दि.20जानेवारी 2019रोजी तक्रार दाखल केली होती. रामनगर ता.चाळीसगाव ग्रामपंचायतीतून सन 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इतर मागास वर्गातून कविता माणिकलाल बेलदार या निवडून आल्या होत्या. त्यांच्याविरूद्ध दि.10सप्टेबर 2019रोजी योगेश संदिप खैरनार रामनगर यांनी तक्रार दाखल केली होती.

किशोर शांताराम कोळी हे सन 2017मधे राखीव गटातून झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत पाडळसे ता.यावल येथे निवडणूकीत निवडून आले होते. यांच्याविरूद्ध विष्णू भोमा भिल रा.पाडळसे यांनी दि.4सप्टेबर 2019 तक्रार दाखल केली होती.

अडावद ता.चोपडा ग्रामपंचायतीच्या सन2018मधे झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत मंगला मुरलीधर सोनवणे, चंद्रभागा महादू बावीस्कर, आसाराम घोगर कोळी, आशाबाई सुरेश कोळी/माळी, फकीरा मांगो तडवी या सदस्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार दि.3आगस्ट 2019रोजी वासूदेव नारायण महाजन अडावद ता.चोपडा यांनी दाखल केली होती.

नांदवेल ता.मुक्ताईनगर येथील ग्रामपंचायतींतर्गत मागास प्रवर्गातून मनिषा संदिप पाटील व मुरलीधर त्र्यंबक पाटील यांनी सन 2017मधे झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आले होते.यांच्या विरूद्ध या सदस्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार दिपक बुधा वाघ नांदवेल ता.मुक्ताईनगर यांनी दि.18जूलै 2019रोजी दाखल केली होती.

या सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत विहित वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने आज दि.10फेब्रुवारी 2020रोजी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपात्रतेची कारवाई केली आहे. अशी माहिती जिल्हा विधि अधीकारी अ‍ॅड.देवरे यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील सहभागी शेतकऱ्यांनी किसान क्रेडीट कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

परीरक्षण भूमापकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Related Posts

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
Next Post
परीरक्षण भूमापकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

परीरक्षण भूमापकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

ताज्या बातम्या

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us