स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने SSC कॉन्स्टेबल (GD), केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF), SSF, रायफलमॅन (आसाम रायफल) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 24,369 पदांसाठी ही मेगाभरती होणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022आहे.
रिक्त पदाचा तपशील
बीएसएफ / BSF १०४९७
सीआयएसएफ / CISF १००
सीआरपीएफ / CRPF ८९११
एसएसबी / SSB १२८४
आयटीबीपी / ITBP १६१३
एआर / AR १६९७
एसएसएफ / SSF १०३
एनसीबी / NCB १६४
पात्रता : 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयाची अट : 18 वर्षे ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात, ज्यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठीही सूट विहित केलेली आहे.
हे पण वाचा :
अणुऊर्जा विभागामध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी… आताच अर्ज करा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांची मोठी भरती ; त्वरित करा अर्ज
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; MPSC तर्फे 378 जागांसाठी भरती, ही आहे शेवटची तारीख?
अकोला येथे महावितरण अंतर्गत बंपर भरती ; 10वी+ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..
शुल्क : १००/- रुपये [SC/ST//ExSM/महिला – शुल्क नाही]
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – 27 ऑक्टोबर 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
ऑनलाइन फी जमा करण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर 2022
संगणक आधारित परीक्षेची तारीख – जानेवारी 2023
वेतनश्रेणी
शेवटी निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर 1 अंतर्गत 18,000 ते 56,900 रुपये आणि स्तर 3 अंतर्गत 21,700 ते 69,100 रुपये मिळतील.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा