कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये काही पदांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज 2 नोव्हेंबर 2022 पर्यंत करावा.
एकूण जागा : 27
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ)
शैक्षणिक पात्रता : MBBS MCI/MMC काऊन्सिलकडील नोंदणी अनिवार्य
प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician – 12
शैक्षणिक पात्रता : B.Sc सह D.M.L.T
स्टाफ नर्स – 40
शैक्षणिक पात्रता : B.Sc नर्सिंग / GNM सह MNC काऊन्सिलकडील नोंदणी आवश्यक
हे पण वाचा :
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; MPSC तर्फे 378 जागांसाठी भरती, ही आहे शेवटची तारीख?
अकोला येथे महावितरण अंतर्गत बंपर भरती ; 10वी+ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..
राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे पदवीधरांकरीता भरती ; महिन्याला 55000 रुपये पगार मिळेल
नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करु शकता.
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर -२ ठाणे (प.)- ४००६०४
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.kdmc.gov.in
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा