बोदवड,(सचिन पाटील)- जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्याला गेल्या अनेक महिन्यापासून तहसीलदार ‘पोस्ट’ रिकामी असून अनेक महिने उलटून सुद्धा ‘तहसीदार’ मिळत नसल्याने नागरिकांची कामे होतं नसल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत.कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा म्हणून वारंवार निवेदन आणि पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नसल्याने अखेर आज 19 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रमोद धामोडे यांनी थेट तहसीलदार कार्यालयासमोर ‘सरणाच्या चितेवर’ आमरण उपोषण सुरू केले आहे.या अनोख्या आंदोलनाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होतं आहे.
नोकरीच्या बातम्या वाचा….क्लिक करा…
जळगाव,भुसावळ येथे मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी पदभरती ; परीक्षा नाही, फक्त मुलाखत घेऊन मिळणार नोकरी
धुळ्यात 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. इतका पगार मिळेल, कसा अर्ज कराल?
विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती; 10वी पासही अर्ज करू शकतात, 92000 पगार मिळेल
बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 2 लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी..
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्रमध्ये 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी..
BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये मोठी भरती ; 1 लाखापर्यंतचा पगार मिळेल
नोकरीची मोठी संधी… मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि.मध्ये मेगाभरती
हनिमूनला सेक्सला नकार, मग बनवले अनैसर्गिक संबंध, लग्नाच्या 8 वर्षानंतर पतीचे सत्य जाणून पत्नीला बसला धक्का