इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 13 सप्टेंबर 2022 असणार आहे.
एकूण जागा – 03
रिक्त पदाचे नाव : जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS/ MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्रातील या ठिकाणी ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी थेट भरती, त्वरित अर्ज करा
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 5000 जागांसाठी बंपर भरती
सरकारच्या विविध खात्यात 7000 हून अधिक पदांवर भरती, जाणून पात्रात आणि लगेचच अर्ज करा
ST महामंडळात निघाली मोठी भरती, 8वी-10वी पाससाठी मोठा चान्स ; आताच अर्ज करा
मुलाखतीचा पत्ता : कॉन्फरन्स हॉल, इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड – 422101.