राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Gadchiroli Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 12 सप्टेंबर 2022 असणार आहे.
एकूण जागा – 13
रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 5000 जागांसाठी बंपर भरती
सरकारच्या विविध खात्यात 7000 हून अधिक पदांवर भरती, जाणून पात्रात आणि लगेचच अर्ज करा
ST महामंडळात निघाली मोठी भरती, 8वी-10वी पाससाठी मोठा चान्स ; आताच अर्ज करा
केन्द्रीय विद्यालय संगठन वरणगाव येथे ‘या’ पदांसाठी भरती
मुलाखतीचा पत्ता : राष्टीय शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृह , जिल्हा परिषद गडचिरोली
मुलाखतीची तारीख – 12 सप्टेंबर 2022
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.