Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

40 इंचाचा Android स्मार्ट टीव्ही फक्त 13,499 रुपयात ; कुठे आणि कसा खरेदी कराल?

Editorial Team by Editorial Team
May 3, 2023
in राष्ट्रीय
0
होळीपूर्वी LED TV खरेदीचा विचार करताय? इथे 32 इंचाचा टीव्ही फक्त 8200 रुपयात मिळतोय..
ADVERTISEMENT

Spread the love

तुम्ही जर घरी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जर्मन ब्रँड Blaupunkt ने भारतीय बाजारपेठेत स्मार्ट टीव्हीची सिग्मा ही नवीन मालिका लॉन्च केली आहे. Blaupunkt Sigma मालिकेअंतर्गत 40 इंचाचा स्मार्ट टीव्ही सादर करण्यात आला आहे. Blaupunkt चा हा टीव्ही फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये विकला जाईल. Blaupunkt च्या इतर टीव्ही मॉडेल्सना या सेलमध्ये 75% पर्यंत सूट मिळेल.

या सेलमध्ये Blaupunkt चा TV 6,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. याशिवाय तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला ५ टक्के सूट मिळेल. दुसरीकडे, तुम्ही SBI कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10% सूट मिळेल. Blaupunkt च्या या 40 इंच टीव्हीची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. सेल 4 मे पासून सुरू होईल आणि 10 मे पर्यंत चालेल.

Blaupunkt Sigma Series 40-inch TV मध्ये 40-watt चे दोन स्पीकर आहेत जे सभोवतालच्या आवाजाला सपोर्ट करतात. टीव्हीसोबत 512MB रॅम आणि 4GB स्टोरेज आहे. यासोबत बेझललेस डिझाइन उपलब्ध असेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात 3 HDMI आणि 2 USB पोर्ट मिळतील. स्क्रीनची कमाल ब्राइटनेस 300 nits आहे. टीव्हीसोबत दिलेल्या रिमोटमध्ये Amazon Video, Zee5, Sony LIV आणि Voot साठी शॉर्टकट की उपलब्ध असतील.

हे पण वाचा..

मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन विवाहितेसोबत ठेवले शारिरीक संबंध ; जळगावातील घटना

सोने -चांदीच्या भावात चढउतार सुरुच ; आजचा काय आहे नवा दर? घ्या जाणून

राज्यातील 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्यांना कोणती नवी जबाबदारी?

तुळशीशी संबंधित ‘या’ एका चुकीमुळे तुम्हाला आयुष्यभर गरिबीचा सामना करावा लागेल..

Google TV Blaupunkt सह समर्थित आहे. या टीव्ही मालिकेच्या 50 इंच मॉडेलची किंमत 30,999 रुपये, 55 इंच मॉडेलची किंमत 31,999 रुपये आणि 65 इंच मॉडेलची किंमत 54,999 रुपये आहे. टीव्ही रिमोटसह व्हॉइस कमांड देखील उपलब्ध असतील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन विवाहितेसोबत ठेवले शारिरीक संबंध ; जळगावातील घटना

Next Post

पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात्यासोबतच ‘या’ सुविधा मिळताय? पोस्टात तुमचंही खाते असेल तर घ्या जाणून

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ नवीन सुविधेचा मिळणार असा फायदा

पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात्यासोबतच 'या' सुविधा मिळताय? पोस्टात तुमचंही खाते असेल तर घ्या जाणून

ताज्या बातम्या

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us