Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

Editorial Team by Editorial Team
July 12, 2022
in राजकारण, राज्य
0
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार, उद्धव ठाकरेंची घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. तशी घोषणाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.

द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. शिवसैनिकांच्या आग्रहाचा आदर करून आपण हा निर्णय घेतला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेतील आदिवासी समाजात काम करणाऱ्यांनी विनंती केली. आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळत आहे. त्यांना पाठिंबा दिला तर बरं होईल. त्यांच्या आग्रहाखातर शिवसेना द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं.

हे पण वाचा :

मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय ; शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कमही अन् अतिवृष्टीने नुकसान झाल्यास अनुदानही देणार

अरे बापरे.. ! 59 वर्षीय व्यक्तीचा 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या दोन मुलींवर बलात्कार

मोठी बातमी ! राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नाहीच ; सर्वोच्च न्यायालय

शिवसेनेचं ठरलं : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी ‘या’ उमेदवाराला पाठिंबा देणार

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक पार पडली. यावेळी द्रौपदी मुर्मू याना पाठिंबा द्यावा अशी मागणी खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याबाबत सूचक विधान केलं होत त्यामुळे उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं होत. अखेर त्यांनी द्रौपदी मुर्मू याना पाठिंबा दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय ; शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कमही अन् अतिवृष्टीने नुकसान झाल्यास अनुदानही देणार

Next Post

अरे बापरे.. भाजपचे श्रीकांत देशमुखांचा महिलेसोबतचा बेडरूमधील VIDEO व्हायरल

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
अरे बापरे.. भाजपचे श्रीकांत देशमुखांचा महिलेसोबतचा बेडरूमधील VIDEO व्हायरल

अरे बापरे.. भाजपचे श्रीकांत देशमुखांचा महिलेसोबतचा बेडरूमधील VIDEO व्हायरल

ताज्या बातम्या

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us