Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

35 A हटवल्यास देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील – बाळासाहेब आंबेडकर

najarkaid by najarkaid
August 5, 2019
in राज्य
0
मुस्लिम मतदार सोबत न आल्याने लोकसभेत पराभव-प्रकाश आंबेडकर
ADVERTISEMENT

Spread the love

  • केंद्र सरकारने विरोधकांना विश्वासात घ्यावे 
  • सरकार कडून पोकळ राष्ट्रवादाची भूमिका 
  • काश्मीरी जनता भीतीखाली
  • काश्मिरात सैन्य तैनात तोवर शांतता

पुणे – काश्मिरी लोकांना राज्यघटनेतील 35 अ कलमाने मिळालेले संविधानिक संरक्षण काढून टाकण्याच्या गोष्टी सुरू आहेत. याचे देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. काश्मिरातील सैन्य आहे. तो पर्यंत तेथील जनता शांत राहिल. सैन्य मागे घेतल्यावर अथवा लढण्याची ताकद मिळताच जनता पुन्हा सैन्यासोबत लढेल. हा भारतीय जवान शहिद जवानाला शहिद करण्याचा सरकारचा डाव आहे. पोकळ राष्ट्रवादाची भूमिका सरकार मांडत आहे. याचे गंभीर परिणाम आपल्या देशाला भोगावे लागतील. असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

सरकारने काश्मिरी जनतेसोबत चर्चा करावी. असा सल्ला केंद्रसरकारला दिला. देशातील जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रश्न सोडवावा लागेल. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. श्रीनगर शहर भीतीच्या छत्रछायेखाली

काश्मिर प्रश्नावर सरकार घेत असलेल्या भूमिकेविरोधात जागोजागी मोर्चे आंदोलने करतील.
काश्मीर मधील स्थानिक राजकीय पक्ष व तेथील जनता सरकार विरोधात आहे. काश्मीर मधील लडाख प्रांतातील लामा भितीच्या छत्रछायेखाली आहेत. नेहमी सरकार सोबत असणारे श्रीनगर शहर भितीच्या छायेत आहे. काश्मिरमध्ये कोणतीही कारवाई करण्याअगोदर सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घ्यायला हवे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी सरकारचा ऐतिहासीक निर्णयाचा पाचोऱ्यात आतषबाजी करून जल्लोष !

Next Post

स्वाभिमानी भारत अभियान समता सैनिक दलात विलन!

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
स्वाभिमानी भारत अभियान समता सैनिक दलात विलन!

स्वाभिमानी भारत अभियान समता सैनिक दलात विलन!

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us