श्री. राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रवीणसिहं पाटील यांच्या हातून होतं असलेल्या समजहिताच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राजनंदिनी फाउंडेशनच्या वतीने ‘राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार’ देण्यात आला आहे.पुरस्कार वितरण सोहळ्यास महापौर सौ. जयश्री सुनील महाजन, राजनंदिनी फाउंडेशच्या अध्यक्षा संदीपा वाघ,ज्ञानेश्वर वाघ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थिती होते.
हे सुद्धा वाचा…
प्रवीणसिंह पाटील यांच्या निवडी बद्दल भव्य सत्कार
प्रविणसिंग पाटलांच्या वाढदिवसानिमित्त ७५ रक्तदात्यानी केलं रक्तदान
प्रवीणसिहं पाटील यांची श्री राजपूत करणी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड