Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेरात बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून १३ लाखांची रोकड चोरी

Editorial Team by Editorial Team
January 27, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
जामनेरात बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून १३ लाखांची रोकड चोरी
ADVERTISEMENT
Spread the love

जामनेर :  आयडीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरटय़ांनी १२ लाख ७८ हजारांची रोकड लांबविल्याची घटना पाचोरा शहरात घडलीय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून  चोरी करतांनाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर शहरातील पाचोरा रस्त्यावर असलेल्या आयडीबीआय बँकेचं एटीएम आहे. या एटीएममध्ये रात्रीच्यावेळी चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडले. बुधवार २६ जानेवारी रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास हे एटीएम फोडले आहे. अवघ्या १५ मिनीटात एटीएम मधील पैसे लंपास केले. ही माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला.

हे सुद्धा वाचा :

धक्कादायक ! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला शेतात ओढत नेत केला अत्याचार

Jio चा धासू प्लॅन! कमी किमतीमध्ये मिळेल दररोज 1GB डेटासह बरंच काही

बोदवडमध्ये शिवसेनेच्या भाजपच्या छुप्या युतीची चर्चा, महाजन-पाटलांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या

10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकऱ्यांची संपूर्ण यादी येथे पहा, बंपर भरती सुरूय

सदर घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी शाखाधिकारी प्रसुन परेशनाथ घोष (वय ३६, रा. जामनेर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला शेतात ओढत नेत केला अत्याचार

Next Post

नितेश राणेंना झटका? सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us