MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली असून गट क च्या तब्बल ९०० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.पात्र इच्छुक उमेदवारांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.६० हजारापासून तर १ लाखापर्यंत वेतन मिळणार आहे.तर नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असणार आहे, निवड झालेल्या उमेदवाराला राज्यभरात कुठंही पोस्टिंग मिळणार आहे. या भरतीची प्रथम परीक्षेची तारीख : ०३ एप्रिल २०२२ रविवार अशी MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या जाहिरातीत नमूद केली आहे.उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mpsc.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन भरावयाचा आहे.
उद्योग निरीक्षक गट क ; १०३ पदे
•पात्रता : सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी / डिप्लोमा
•वयोमर्यादा : १९ ते ३८ वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
• वेतनमान : रु. 35,400 ते 1,12,400/-
दुय्यम निरीक्षक गट क ; ११४ पदे
• पात्रता : कोणतेही पदवीधर
•वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
• वेतनमान : रु. 32000 ते 101600/-
०३) तांत्रिक सहायक गट क ; १४ पदे
•पात्रता : कोणतेही पदवीधर
•वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
•वेतनमान : रु. 29200 ते 92300/-
कर सहायक, गट क ; ११७ पदे
• पात्रता : कोणतेही पदवीधर आणि टायपिंग
•वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
•वेतनमान : रु. २५५०० ते ८११००/-
लिपिक टंकलेखक गट क ; ४७३ पदे
•पात्रता : कोणतेही पदवीधर आणि टायपिंग
• वयोमर्यादा : १९ ते ३८ वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
• वेतनमान : रु. 19900 ते 63200/-
लिपिक टंकलेखक गट क ; ७९ पदे
• पात्रता : कोणतेही पदवीधर आणि टायपिंग
•वयोमर्यादा : १९ ते ३८ वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
•वेतनमान : रु. 19900 ते 63200/-