जळगाव : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार -२०२२ ची घोषणा करण्यात आलेली आहे. यात जळगाव येथील शिवांगी काळे (६ वर्ष) हिला ‘वीरता श्रेणी’मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान श्री @narendramodi यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे शिवांगी काळे ला प्रमाणपत्र प्रदान केले.
आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशातील बाल शौर्य विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या आपत्तीमुळे हा कार्यक्रम ऑनलाईन या प्रकारात घेण्यात आला. यात जळगाव येथील शिवांगी काळे या साडेसहा वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे.
हे सुद्धा वाचा :
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह
NCL मध्ये मोठी पदभरती, 10वी उत्तीर्णांना परीक्षेशिवाय मिळेल नोकरी
8 वी ते ग्रॅज्युएशन पाससाठी बंपर नोकऱ्या, लवकर अर्ज करा, शेवटची तारीख जवळच