Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! पाचोऱ्यातील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

Editorial Team by Editorial Team
January 24, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत
ADVERTISEMENT
Spread the love

पाचोरा प्रतिनिधी | तालुक्यातील वरसाडे प्र.बो. येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सातारा येथे गेल्या तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या अत्याचारातून अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून मल्हार पेठ (जि. सातारा) पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा शून्य क्रमांकाने पाचोरा पोलिस ठाण्यात वर्ग झाला आहे.

हे सुद्धा वाचा :

पुष्पा चित्रपटाच्या श्री वल्ली… गाण्यावर थिरकली सैराट फेम आर्ची ; पहा व्हिडीओ

तुम्हाला LPG वर सबसिडी मिळतेय की नाही? हे काम आजच करा, खात्यात लगेच पैसे येतील

खोकला, सर्दी किंवा डोकेदुखीचा त्रास होतोय? तर प्या खारट चहा, जाणून घ्या फायदे

परीक्षेशिवाय भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी, 2.18 लाख पगार मिळेल

काय आहे घटना?
वरसाडे येथील एक कुटुंब सातारा जिल्ह्यातील कराड येथील साखर कारखान्यात लागणाऱ्या ऊस तोडणीसाठी सन २०१९पासून वास्तव्यास होते. दरम्यान, या कुटुंबातील एका १६ वर्षीय अल्पवयी मुलीचे तिच्या आई-वडिलांनी विवाह लावून दिला होता. संबंधित व्यक्तीपासून तिला २१ जानेवारीला बाळ झाले. हे बाळ नाजुक असल्याने त्यास सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सातारा पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा रुग्णालयात जबाब नोंदवला. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून मल्हार पेठ (सातारा) येथील पोलिस ठाण्यात दीपक शांताराम सोनवणे, कल्पना शांताराम सोनवणे, शांताराम भगवान सोनवणे, शालिक सोनवणे, आई सिंधू भरत भील व वडिल भरत भील (सर्व रा. वरसाडे, ता. पाचोरा) या ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

NCL मध्ये मोठी पदभरती, 10वी उत्तीर्णांना परीक्षेशिवाय मिळेल नोकरी

Next Post

भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us