Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : २ व ३ जानेवारीला या रेल्वे गाड्या रद्द

Editorial Team by Editorial Team
December 31, 2021
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कळवा-दिवा दरम्यानच्या अप आणि डाऊन धिम्या मार्गावर २ व ३ जानेवारीला विशेष पायाभूत सुविधा ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक रविवारी (दि.२) रात्रीपासून सोमवारी (दि.३) पहाटे २ पर्यत असेल. यामुळे रविवारी ३, तर साेमवारी ११ गाड्या रद्द झाल्या आहेत.

१ जानेवारीला रात्री ११.५२ ते २ जानेवारीच्या रात्री ११.५२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या/अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड स्थानकावर या सेवा पुन्हा अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील.

या गाड्यांचे शाॅर्ट टर्मिनेशन : १ जानेवारीला सुटणारी हुबळी-दादर एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल. २ जानेवारीला सुटणारी दादर-हुबळी एक्स्प्रेस दादर ऐवजी पुण्याहून साेडण्यात येईल. १ जानेवारीला सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल. २ जानेवारीला सुटणारी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस मुंबईऐवजी पुणे हून सुटेल.

रद्द झालेल्या रेल्वे गाड्या पुढीलप्रमाणे
शनिवारी (१ जानेवारी) १२११२ अमरावती-मुंबई, १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम, १७६११ नांदेड-मुंबई राज्य राणी एक्स्प्रेस, तर रविवारी (दि.२) अप-डाऊन मुंबई-पुणे डेक्कनक्विन, अप-डाऊन मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी, अप-डाऊन मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी, अप-डाऊन मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, अप-डाऊन मुंबई-पुणे-मुंबई डेक्कनक्वीन, मुंबई-अमरावती, अप-डाऊन मुंबई-नागपूर सेवाग्राम, मुंबई-गदग एक्सप्रेस, मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस धावणार नाहीत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नितेश राणे हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस; मुंबईत पोस्टरबाजी

Next Post

धक्कादायक ! पोटच्या ४ मुलांसह मातेची आत्महत्या

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
धक्कादायक ! पोटच्या ४ मुलांसह मातेची आत्महत्या

धक्कादायक ! पोटच्या ४ मुलांसह मातेची आत्महत्या

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us