Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जागतिक शाकाहार दिनानिमित श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे १ ऑक्टोबर रोजी शाकाहार रॅली

najarkaid by najarkaid
September 25, 2019
in जळगाव
0
जागतिक शाकाहार दिनानिमित श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे १ ऑक्टोबर रोजी शाकाहार रॅली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शहरात जागतिक शाकाहार दिनानिमित श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे मंगळवार १ ऑक्टोबर रोजी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित शाकाहार रॅली काढण्यात येणार आहे.

प्रत्येकाने शुद्ध व सकस शाकाहार घ्यावा. दीर्घायुष्यासाठी शाकाहार महत्वपूर्ण ठरतो. यासाठी प्रचार-प्रसार रॅलीतून करण्यात येणार आहे. त्याबाबतचे संदेश देणारे फलक रॅलीत असतील. श्री जैन युवा फाउंडेशनचे रॅली काढण्याचे हे दुसरे वर्ष आहे. या रॅलीला सकाळी ७.४५ वाजता शिवतीर्थ मैदानातून मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात होईल. समारोप महात्मा गांधी उद्यान येथे होईल. त्यानंतर उद्यानात सभा घेतली जाणार आहे. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, तुषार चोथानी हे मार्गदर्शन करतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त उदय टेकाळे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, माजी खासदार ईश्वरलाल जैन, संघपती द्लीचंद जैन, उद्योजक अशोक जैन, गो सेवक अजय ललवाणी उपस्थित राहणार आहे.रॅलीत २५ शाळांचे विद्यार्थी, शाकाहार प्रेमी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सहभाग घेणार आहेत. नागरिकांनी सहपरिवार उपस्थिती द्यावी असे आवाहन शाकाहार प्रणेते रतनलाल बाफना आणि श्री जैन युवा फौंडेशनचे अध्यक्ष दर्शन टाटिया, सचिव रितेश छोरीया यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पवारांवर गुन्हा, राष्ट्रवादीचा राज्यभर उद्रेक; बंद, निदर्शने

Next Post

बँका बंद होणार नाहीत; RBIकडून अफवांचं खंडन

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
बँका बंद होणार नाहीत; RBIकडून अफवांचं खंडन

बँका बंद होणार नाहीत; RBIकडून अफवांचं खंडन

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us