Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पवारांवर गुन्हा, राष्ट्रवादीचा राज्यभर उद्रेक; बंद, निदर्शने

najarkaid by najarkaid
September 25, 2019
in राजकारण
0
पवारांवर गुन्हा, राष्ट्रवादीचा राज्यभर उद्रेक; बंद, निदर्शने
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई-शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर उतरून राज्यभर निदर्शने केली. बारामती आणि इंदापूरमध्ये कडकडीत बंद पाळतानाच रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शनेही करण्यात आली. पुणे, नाशिक, बीड, परळीसह ठाणे आणि मुंबईतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने, रास्तारोको आणि मूक मोर्चा काढत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यलयासमोर आंदोलन केल्याने या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर जोरदार लाठीचार्ज केला.
शरद पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राष्ट्रवादीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज सकाळीच ईडी कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी देत निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने या परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी आंदोलकांना ईडीच्या कार्यालयाबाहेरून हटवून त्यांची धरपकड केली.
नाशिकमध्येही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना-भाजपच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं. परळीतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं करत निदर्शने करण्यात आली. तसेच येत्या २६ सप्टेंबर रोजी परळी बंदची हाकही देण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदींना राष्ट्रपिता म्हणणारे ट्रम्प आडाणी: ओवेसी

Next Post

जागतिक शाकाहार दिनानिमित श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे १ ऑक्टोबर रोजी शाकाहार रॅली

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
जागतिक शाकाहार दिनानिमित श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे १ ऑक्टोबर रोजी शाकाहार रॅली

जागतिक शाकाहार दिनानिमित श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे १ ऑक्टोबर रोजी शाकाहार रॅली

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us