Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा

najarkaid by najarkaid
July 28, 2021
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (वार्ताहर) – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा शहर शिवसेना,युवासेना व महिला आघाडीच्या वतीने वाढदिवस साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला. शहरातील शिवभोजन केंद्रात मिष्ठान्न भोजन वाटप फळ वाटप व वृक्षारोपण करत वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे व्यथित झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते.त्यामुळे पाचोरा शिवसेनेच्या वतीने आयोजित पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत ऐनवेळी फक्त पाचोरा शहरातील दोनही शिवभोजन केंद्रात मोतीचूर लाडूंचे वाटप, फळवाटप व शहरातील देशमुखवाडी भागातील खुल्या भूखंडात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख सुनीता पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, शहर प्रमुख किशोर बारावकर, माजी जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, अशोक पाटील, सुमीत पाटील, आदित्य बिलदीकर, संदीप पाटील,प्रवीण ब्राह्मणे, किशोर निबाळकर, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, विशाल राजपूत, शुभम तेली, पप्पू जाधव, जय बारवकर,रोशन पाटील,शाकीर बागवान, प्रदीप पाटील, राहुल पगारे, चेतन मोरे, शरद पाटील,आकाश पाटील, राहुल महाजन, समाधान पाटील,महिला आघाडीच्या मंदाताई पाटील तालुकाप्रमुख, किरणताई पाटील, स्मिता बारवकर, बेबाबाई पाटील, चंदाबाई ठाकरे, रेखाताई राजपूत, जयाताई पवार, पद्माताई पाटील यांची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा भडगाव रोटरी क्लब तर्फे कोकण पूरग्रस्तांना तातडीची मदत

Next Post

जळगाव जिल्ह्यातील आजच्या महत्वाच्या बातम्या वाचा…

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव जिल्ह्यात 7 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

जळगाव जिल्ह्यातील आजच्या महत्वाच्या बातम्या वाचा...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us