Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा भडगाव रोटरी क्लब तर्फे कोकण पूरग्रस्तांना तातडीची मदत

najarkaid by najarkaid
July 28, 2021
in जळगाव
0
पाचोरा भडगाव रोटरी क्लब तर्फे  कोकण पूरग्रस्तांना तातडीची मदत
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव या सेवाभावी संस्थेतर्फे कोकणातील पूरग्रस्त बांधवांसाठी तातडीची मदत म्हणून ६० अन्नधान्य पाकिटे रवाना करण्यात आलेली आहेत.

कोकणातील भयावह पूरपरिस्थिती लक्षात घेता तेथे अनेक कुटुंबे विस्थापित झालेली आहेत. या नैसर्गिक संकटात शासनातर्फे मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र आपत्तीच्या काळात पूरग्रस्तांना तातडीची मदत पोहोचावी या हेतूने रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव या संस्थेतर्फे अत्यावश्यक अन्न-धान्य घटकांची एकूण ६० पाकिटे आज तारीख 28 जुलै रोजी रवाना करण्यात आले. पाचोरा येथील राजे संभाजी युवा फाउंडेशन प्रणित “आधारवड” या संस्थेच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला. आधारवड संस्था उद्या ता. 29 रोजी चिपळूण येथे जाऊन पूरग्रस्तांना ही मदत सुपूर्द करणार आहे.

रोटरी क्लब तर्फे देण्यात आलेल्या फुड पॅकेट्स मध्ये आटा, गोडेतेल, तांदूळ, तूरडाळ, साखर , चहा आदी अत्यावशक चीज वस्तूंचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे रोटरी क्लब तर्फे आधारवडच्या युवा पदाधिकाऱ्याकडे ही सर्व अन्न पाकिटे सुपूर्द करण्यात आली. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो डॉ बाळकृष्ण पाटील, सचिव रो. प्रा. पंकज शिंदे, उपप्रांतपाल रो. राजेश बाबूजी मोर , रो. चंद्रकांत लोडाया , रो.डॉ. अमोल जाधव, रो.डॉ. गोरख महाजन, रो शिवाजी शिंदे , रो निलेश कोटेचा व आधारवडचे प्रतिनिधी भूषण देशमुख , प्रवीण पाटील, महेंद्र रायगडे, राहुल पाटील ,रवींद्र देवरे आदी उपस्थित होते व तेजोदीप नेत्र रुग्णालयाचे गोपाल पाटील व हर्षल अहिरे यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उपमाहापौर गोळीबार प्रकरणी मध्यरात्री एकास अटक

Next Post

पाचोऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us