Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

17 तासांच्या नॉट रिचेबलनंतर अजित पवार प्रसार माध्यमांसमोर ; काय म्हणाले पहा

Editorial Team by Editorial Team
April 8, 2023
in राज्य
0
तुटेपर्यंत ताणू नका अन्यथा..संपकरी एसटीच्या कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांचा  निर्वाणीचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार आणि पक्षातील ७ आमदार नॉट रिचेबल झाल्याच्या वृत्ताने राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अजित पवार यांनी तब्बल १७ तासांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, मला काल कार्यक्रमाला निघत असताना पित्ताचा त्रास व्हायला सुरू झाला. माझं जागरण आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. हा त्रास आताचा नाही, आधीपासून होतो. त्रास सुरू झाल्याने औषधे घेऊन घरी शांतपणे झोपलो’.’सकाळी प्रसार माध्यमे पाहून मला वाईट वाटलं की, माध्यमे काहीही दाखवत होते. ते बंद करा. सर्वात आधी पुष्टी केली पाहिजे. कारण नसताना एखाद्याची बदनामी करू नका,अशी विनंती अजित पवार यांनी केली.

हे पण वाचा..

केंद्र सरकारचा गॅसच्या किमतीबाबत मोठा निर्णय, स्वस्त होणार कि महाग?

खबरदार..! आता इंटरनेटवर सरकारविरोधात काहीही लिहाल तर, अन्यथा..

राज्य सरकरचा मोठा निर्णय! आता अनाथ मुलांना शिक्षण, सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळणार आरक्षण

अधिकारी होण्याची संधी..! MPSC मार्फत ‘या’ पदांसाठी निघाली मोठी भरती

‘आम्ही लोकप्रतिनिधी असल्याने तुम्हाला अधिकार आहे, परंतु आम्ही माणूसचं आहोत. माझी सर्वांना विनंती आहे की, हे बरोबर नाही. वृत्तपत्रात देखील अशाच बातम्या होत्या, असेही अजित पवार पुढे म्हणाले.

Spread the love
Tags: #AjitPawar#Maharashtra#NCP#Politics#अजित पवार#अजितदादा#राष्ट्रवादी
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्र सरकारचा गॅसच्या किमतीबाबत मोठा निर्णय, स्वस्त होणार कि महाग?

Next Post

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना वृद्धांसाठी सर्वोत्तम ; मिळेल असा लाभ, कशी गुंतवणूक करावी? जाणून घ्या

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
पोस्टाच्या ‘या’ योजनेत एका वर्षात बँकेपेक्षा जास्त व्याज मिळेल, जाणून घ्या

पोस्ट ऑफिसची 'ही' योजना वृद्धांसाठी सर्वोत्तम ; मिळेल असा लाभ, कशी गुंतवणूक करावी? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us