Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काश्मीरमधून कलम ३७० हटविणार असल्याने जळगावात जल्लोष!

najarkaid by najarkaid
August 5, 2019
in जळगाव
0
काश्मीरमधून कलम ३७० हटविणार असल्याने जळगावात जल्लोष!
ADVERTISEMENT

Spread the love

  • श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे पेढे वाटून, फटाके फोडून आनंद साजरा

जळगाव, दि.५ – काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा, कलम ३७० हटविण्याची गेल्या अनेक वर्षापासून असलेली मागणी लवकरच पूर्ण होणार असून त्याबाबतची शिफारस सोमवारी केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शाह यांनी राज्यसभेत मांडली. मोदी सरकारकडून घेण्यात येत असलेल्या या निर्णयाचे जळगावात श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष कैलास सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता टॉवर चौकात फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.

काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यासाठी राज्यसभेत शिफारस मांडण्यात आली असून तो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाचे श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. टॉवर चौकात जमलेल्या सर्व देशभक्तांनी दूध मांगोगे तो खीर देंगे, काश्मीर मांगोगे तो चीर देंगे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत जल्लोष केला. यावेळी तिरंगा फडकवित फटाके फोडण्यात आले तसेच पेढे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, भरत कोळी, संदीप मंडोरे, बाळू नांद्रे, मनोज चौधरी, रतीलाल सपकाळे, संजय जोशी, अशोक सोनवणे, रईस खाटीक, संदीप पाटील, कल्पेश सोनवणे, सागर सोनवणे, संजय पाटील, विलास सोनवणे, सादिक खाटीक, रवी चौधरी आदींसह अनेक जळगावकर नागरिक व देशप्रेमी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वाभिमानी भारत अभियान समता सैनिक दलात विलन!

Next Post

जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मेडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us