Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा तालुका शिवसेनेचा भगवा पंधरवाडा !

najarkaid by najarkaid
July 25, 2019
in जळगाव
0
पाचोरा तालुका शेतकरीसेना पदाधिकारी जाहीर ! 
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक ह्या अभियाना अंतर्गत पाचोरा विधानसभा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपजिल्हाप्रमुख – गणेश पाटील व शिवसेना तालुका प्रमुख शरद पाटील मतदार संघात संघटना बांधणीचे कार्य हाती घेतले असून दिनांक १४ जुलै ते २७ जुलै दरम्यान तालुक्यात शिवसेना भगवा पंधरवाडा साजरा करीत

आमदार किशोर आप्पा पाटील यांचा जण आशीर्वाद यात्रा मतदार संघातील प्रत्येक गावात भेटी देऊन गावातील समस्या जाणून घेतल्या व विविध विकास कामांचे लोकार्पण तासेच कामांची पाहणी केली. तसेच गावातील जेष्ठ नागरिकांच्या भेटी घेणे, महिलांच्या निराधार योजना व पगारी यांच्यावर चर्चा , विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला व शेतकऱ्यांच्या अडचणी समस्यां जाणून घेतल्या. तसेच पीकविमा, कर्जमाफी व शेती रस्ता , नाला बंधारे या विविध विषयावर चर्चा करीत आहेत.
सोबत मार्केटचे माजी सभापती दिनकर देवरे , उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील शिवसेना तालुका प्रमुख शरद,जि . प. सदस्य पदम बापू, उद्धव मराठे, युवासेना जिल्हा समन्वयक पपू राजपूत , व गटातील, गणातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित राहत आहेत.
दि. १४ जुलै ते २७ जुलै दरम्यान पाचोरा तालुका अंतर्गत जिल्हा परिषद गट निहाय प्रत्येक गावामध्ये शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथप्रमुख, जेष्ठ शिवसैनिक, सरपंच, उपसरपंच, सदस्यगण वि. का. सो चेरमन, व्हा. चेरमन, संचालक मंडळ तथा नागरिकांच्या भेटी घेतल्या. त्यातून शिवसेनेचे पक्षप्रमुख शेतकऱ्यांच्या हितासाठी, प्रश्नासाठी सतत लढा देत कष्टकऱ्यांच्या, युवकांचा, महिलांचा समस्या सोडविण्यासाठी शिवसेना खंबीरपणे
पाठीशी आहे. म्हणुन मोठ्या संख्येने ह्या शिवसेनेच्या भगवा पंधरवाडा अभियानात सह्भागी घेऊन शिवसेनेचा भगवा हाती घ्या असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Next Post

आरटीओ सीमा तपासणी नाके आता तरी बंद करा !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us