Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने प्रेरणा दिवस पंधरवडा !

najarkaid by najarkaid
July 19, 2019
in जळगाव
0
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने प्रेरणा दिवस पंधरवडा !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदीवसाच्या निमीत्ताने शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष व अल्प संख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो. अंभ्यकर यांच्या संकल्पनेतुन संपुर्ण महाराष्र्टात ‘प्रेरणा दिन’ पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे त्या निमीत्त जळगांव जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण व सामाजीक प्रबोधात्मक कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक सेनेच्या वतीने १३जुलै ते२७जुलै २०१९ दरम्यान करण्यात येणार असल्याचे माध्यमीक पतपेढी जळगांव येथे झालेल्या बैठकीत शिक्षक सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख ईलायास शेख यांनी सांगीतले.

पर्यावरणाची जपवणूक करणे हे प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य असुन पुढील पिढीला शारीरिक सक्षम व निरोगी ठेवण्यासाठी आजच पाऊले ऊचलली पाहीजे असेही शेख यांनी सांगितले. प्रत्येकाने आपल्या घरात तरी मनी पॅल्न्ट लावला पाहीजे. भुसावळ शिक्षक सेना प्रमुख अतुल शेटे यांनीही मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रामास प्राथमिक शिक्षक सेनेचे अध्यक्ष ईश्वर सपकाळे,नाना पाटील,राधेश्याम पाटील,नरुभाऊ,राजेश जाधव,रमेश बोरसे,संदीप बोरसे,व्ही.एस.पाटील,गोविंद पाटील,केतन पोळ सह माध्यमीक व प्राथमीक शिक्षकसेना पदाधिकारी बहू संख्येने ऊपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वसामान्य माणूस व शेतकरी केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देणार -पालकमंत्री ना. गिरीष महाजन

Next Post

शासकीय पत्रकारिता पुरस्कार घोषीत !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us