Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

12 वर्षीय विद्यार्थिनीस रात्री झोपेतून उचलून नेण्याचा प्रयत्न आरोपीस अटक

najarkaid by najarkaid
July 6, 2024
in Uncategorized
0
12 वर्षीय विद्यार्थिनीस रात्री झोपेतून उचलून नेण्याचा प्रयत्न आरोपीस अटक
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी):- तालुक्यातील एका गावी एका बारा वर्षे विद्यार्थीनीस रात्री झोपेतून उचलून नेण्याचा प्रयत्न झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पाचोरा पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीस अटक करण्यात आली आहे.

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील एका गावी दिनांक 4 जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बारा वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत झोपलेली असताना आरोपी विनोद कुमार बच्छाव सिंग पटेल ( वय – 37) (राहणार सेक्टर -6 टकहीया पहाडी वार्ड- 15 परसोई ओझर, सोनभद्र उत्तर प्रदेश) याने तिचे तोंड दाबून खांद्यावर उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला सरदार मुलीच्या हातात आईच्या साडीचा पदर असल्याने साडी ओढला गेला व तिच्या आईला जाग आली व आईने आरडा -ओरड करताच आरोपीने मुलीला सोडून तेथून पळ काढला सदरील आरोपीचा मुलीच्या नातेवाईकांनी शोध घेतला परंतु तो आढळून आला नाही सदर घटनेची खबर पोलिसांना मिळताच त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले व पाचोरा पोलिसांच्या ताब्यात दिले या घटने प्रकरणी पाचोरा पोलिसात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आले आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आ. एकनाथ खडसेनीं शेतकऱ्यांसाठी विधानपरिषदेत केली ‘ही’ मागणी

Next Post

पाचोऱ्यात लाडकी बहीण योजनेच्या मार्गदर्शन मेळाव्याला महिलांची तुफान गर्दी

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
पाचोऱ्यात लाडकी बहीण योजनेच्या मार्गदर्शन मेळाव्याला महिलांची तुफान गर्दी

पाचोऱ्यात लाडकी बहीण योजनेच्या मार्गदर्शन मेळाव्याला महिलांची तुफान गर्दी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us