Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

1 जून 2020 पासून देशभरात लागू होई ‘एक देश, एक राशन कार्ड’, कोणत्याही राज्यातून राशन खरेदी करता येईल

najarkaid by najarkaid
December 3, 2019
in राष्ट्रीय
0
1 जून 2020 पासून देशभरात लागू होई ‘एक देश, एक राशन कार्ड’, कोणत्याही राज्यातून राशन खरेदी करता येईल
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान म्हणाले की, पुढच्या वर्षी 1 जूनपासून ‘एक देश, एक राशन कार्ड’ योजना देशभरात लागू होईल. पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत प्रश्नोत्तरादरम्यान, ही माहिती दिली. ते म्हणाले की, सध्या राशन कार्डसाठी 14 राज्यांमध्ये पीओएस मशीनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. लवकरच याला देशातील सर्व राज्यात लागू केले जाईल. आतापर्यंत ज्या वॉर्ड किंवा पंचायतमधील राशन कार्ड असेल, त्याच परिसरातीतल सरकारी राशनच्या दुकानात राशन मिळत होते.

वन नेशन-वन राशन कार्ड स्कीमचे फायदे

या योजनेमुळे सामान्य नागरिकांना भरपूर फायदा होणार आहे. यानंतर आता लोक पीडीएस दुकानाशी बांधिल राहणार नाहीत आणि कधीही त्यांना राशन मिळू शकेल. दुकानावर अवलंबुन राहण्याची गरज नसेल आणि भ्रष्टाचारही कमी होईल. पासवान यांनी सांगितल्यानुसार, या योजनेचा फायदा त्या लोकांना होईल, जे कामानिमित्त इतर राज्यात राहतात. आता त्यांना कोणत्याही राज्यातील राशन दुकानावरुन राशन मिळेल.

या राज्यात लागू आहे आयएमपीडीएस

इंटीग्रेटिड मॅनेजमेंट ऑफ पीडीएस(आयएमपीडीएस) अंतर्गत अनेक राज्यात खाद्य आणि सार्वजनिक वितरणाअंतर्गत लाभार्थी कोणत्याही जिल्ह्यातून राशन खरेदी करू शकतील. यात आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरल, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगाना आणि त्रिपुरा सामील आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तीन महिन्यापेक्षा अधिककाळ धान्य न घेतलेल्या कुटूंबाच्या शिधापत्रिका रद्द करा-डॉ. नंदकुमार बेडसे

Next Post

गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा गेली; विधेयक राज्यसभेत मंजूर

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा गेली; विधेयक राज्यसभेत मंजूर

गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा गेली; विधेयक राज्यसभेत मंजूर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us