Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

1 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात होणा-या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहिर

najarkaid by najarkaid
September 27, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) :- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेमार्फत घेण्यात येणारी MHT-CET राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, 2020 ही ऑनलाईन पध्दतीने दिनांक 1 ते 9 ऑक्टोबर, 2020 या कालावधीत फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) व दिनांक 12 ते 20 ऑक्टोंबर, 2020 या कालावधीत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स (PCM) ची परीक्षा जळगाव जिल्ह्यातील पाच परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे.

जिल्हयातील आयओएन डिजिटल झोन, आयडीझेड, श्री. गुलाबराव देवकर कॉलेज कॅम्पस शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव, इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड रिसर्च, आयएमआर कॅम्पस, नॅ. हायवे 6, जळगाव, श्री. गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव, जी.एच.रायसोनी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ॲड मॅनेजमेंट, शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव आणि श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲड टेक्नोलॉजी झेडटीसी जवळ, भुसावळ जि. जळगाव या पाच उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच परीक्षेचे प्रथम सत्र सकाळी 7.30 ते दुपारी 12.00 व व्दितीय सत्र दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.45 याप्रमाणे राहील.

उमेदवारानी परीक्षेस येतांना परीक्षेसाठीचे ऑनलाईन मुळ प्रवेशपत्र व इतर मुळ ओळखपत्र (पॅनकार्ड/आधार कार्ड/वाहन चालविण्याचा परवाना इत्यादी) सोबत आणावे. उमेदवारांनी पारदर्शक पाणी बॉटल, छोटी सॅनिटायझर बॉटल (50 ML), मास्क, काळा/निळा बॉलपेन ई. गोष्टी वगळता अन्य कोणत्याही वस्तू सोबत आणू नये. सकाळ सत्रासाठी उमेदवारांना सकाळी 7.30 ते 8.30 पर्यंत व दुपार सत्रासाठी दुपारी 12.30 ते 2.00 वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाईल. सदर वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा केंद्रावर प्रवेशाच्या आधी प्रत्येक उमेदवाराची थर्मल गनव्दारे तापमान तपासणी घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात परीक्षा केंद्रावर आवश्यक ती खबरदारी घेऊन त्यासंदर्भातील नियम पाळणे बंधनकारक आहे.

या परीक्षेदरम्यान उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निर्मळ मन आणि सहनशीलतेचे धनी नानासाहेब प्रतापराव हरी पाटील 

Next Post

पुनखेडा येथे माकडांचा हैदोस ; चावा घेतल्याने दोन गंभीर जखमी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us