Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

९० वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात ; डीन डॉ.रामानंद यांचे मानले आभार

najarkaid by najarkaid
July 3, 2020
in आरोग्य, जळगाव
0
९० वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात ; डीन डॉ.रामानंद यांचे मानले आभार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी)- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे ९० वर्षीय वृद्धाने कोरोनावर मात केली असून आज बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असता हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला यावेळी रुग्ण हिंमतराव पुंजू मोरे पाटील यांनी अतिशय चांगला व योग्य वैद्यकीय उपचार केल्यामुळे आज घरी जात असल्याची भावना व्यक्त करीत डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे विशेष आभार मानले.

९० वर्षीय वयोवृद्ध रुग्ण पारोळा ग्रामिण रुग्णालयातून दिनांक २४ जून रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जळगाव येथे दाखल करण्यात आले होते त्यावेळेस त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. जळगाव वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चे नविन बदलून आलेले डीन डॉ.जयप्रकाश रामानंद व डाॅ.विजय गायकवाड यांनी त्यांची तपासणी केली व त्यांच्या वेगवेगळ्या रक्त, लघवी च्या टेस्ट घेतल्या आणि त्यांच्यावर(पेशंट वर) वेळ न वाया घालवता तात्काळ उपचार केले. डिन जयप्रकाश रामानंद,तसेच आरएमओ डॉ.बिराजदार,डॉ.विजय गायकवाड,व वार्डातील रात्रंदिवस सेवा बजावणारे नर्स,वार्ड बॉय ,सफाई कामगार यांनी रांत्रीदिवस पेशंट ची काळजी घेतली व योग्य वैद्यकीय सेवा वेळेवर औषधी, सलाईन,गोळ्या तसेच हळदीचे दुध,गरम पाणी,सकाळचा नाष्टा,दुपारचे व रात्रीचे जेवण वेळेवर दिल्यामुळे जिवनदान मिळाल्याच्या भावना रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांनी व्यक्त केल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील २०९ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

Next Post

कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us