Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

५ वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही…

पंकजा मुंडेंचा बालपणीचा 'तो' फोटो बहिणीने केला शेअर...

najarkaid by najarkaid
July 26, 2021
in राजकारण
0
५ वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही…
ADVERTISEMENT

Spread the love

भाजपच्‍या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस. २६ जुलै १९७९ रोजी त्‍यांचा जन्‍म झाला. लोकनायक अशी ओळख असलेले भाजपाचे नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्‍या पावलावर पाऊल ठेऊन भक्कम पणे सामाजिक, राजकीय जबाबदाऱ्या पेलत समाजसेवेचे काम अविरत सुरु ठेवलं आहे.पंकजा यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त बहीण डॉ.प्रीतम मुंडे यांनी संग्रहात असलेला पंकजाताईंचा अत्‍यंत दुर्मिळ फोटो सोशल मीडियावर शेअर करून शुभेच्छा संदेश दिला आहेत.

डॉ. प्रीतम मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बालपणीचा फोटो शेअर करीत एक ट्विट केलं असून त्या शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटलं आहे की,
5 वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…

भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांना मानणारा वर्ग संपूर्ण महाराष्ट्र भर आहे.सर्व सामान्यांचा नेता म्ह्णून त्यांच्या कडे बघितल्या जातं. त्यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांना पर्वणी असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.

पंकजाताई मुंडे
पंकजाताई मुंडे

Spread the love
Tags: #पंकजाताई मुंडे #डॉ प्रीतम मुंडे
ADVERTISEMENT
Previous Post

SSB ; सशस्त्र सीमा बलात ११५ जागांसाठी भरती

Next Post

सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व ग्लोबल फाउंडेशन तर्फे स्वामी समर्थ केन्द्रात 30 वृक्षाचे रोपण

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व ग्लोबल फाउंडेशन तर्फे स्वामी समर्थ केन्द्रात 30 वृक्षाचे रोपण

सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व ग्लोबल फाउंडेशन तर्फे स्वामी समर्थ केन्द्रात 30 वृक्षाचे रोपण

ताज्या बातम्या

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us