Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

५० वर्ष पासून प्रलंबित काम लागले मार्गी

पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचे मोहाडी चे ग्रामस्थ यांनी मानले आभार

najarkaid by najarkaid
March 15, 2023
in जळगाव
0
५० वर्ष पासून प्रलंबित काम लागले मार्गी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- तालुक्यातील मोहाडी गावाचा ५० वर्ष पासून प्रलंबित काम लागले मार्गी लागले असून या गावात आज पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा जलजीवन निधी अंतर्गत ४ कोटी ५० लक्ष रुपये इतकी निधी दिला आहे.दरम्यान पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचे मोहाडी चे ग्रामस्थ यांनी आभार मानले आहेत.

गेल्या ५० वर्षे पासून प्रलंबित असलेल्या मोहाडी गावाच्या पाण्याच्या प्रश्न ना.गुलाबरावजी पाटील व पवनभाऊ सोनवणे यांनी १ वर्ष्यात मार्गी लावला मोहाडी गावात विहीरीचे काम सुरू झाले असून ५० वर्ष पासून मोहाडी ग्रामस्थ यांची मागणी आज पूर्ण झाली असून या साठी सतत पाठपुरावा जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ भिलाभाऊ सोनवणे यांनी लावून धरला असता वेळोवेळी कागदपत्रे ची पूर्तता मोहाडी येथील सरपंच धनंजय भिलाभाऊ सोनवणे यांनी केली असून ग्रामपंचायत चे सर्व सदस्य यांनी मदत केली धनंजय सोनवणे पवनभाऊ सोनवणे यांचा गावकरी ग्रामपंचायत सदस्य यांनी आभार मानले असून आज गावात आंनदाचे वातावरण आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारने आणला मोठा नियम, आता ‘हे’ 10 अंकी क्रमांक होणार बंद..

Next Post

सर्वसामान्यांना आनंदाची बातमी! पेट्रोल डिझेल तब्बल १५ रुपयांनी स्वस्त होणार?

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

इंधन दरवाढ थांबेना ! 13 दिवसांत पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी महाग

सर्वसामान्यांना आनंदाची बातमी! पेट्रोल डिझेल तब्बल १५ रुपयांनी स्वस्त होणार?

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us