Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२३ वर्षीय युवकाने घेतला झाडाला गळफास, कारण अस्पष्ट

Editorial Team by Editorial Team
February 7, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
२३ वर्षीय युवकाने घेतला झाडाला गळफास, कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल । शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. नितीन शालीग्राम पाटील (वय-२३) रा. वैजनाथ ता. एरंडोल असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, नितीन याच्या आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले असून या घटनेने कुटुंबियांना धक्काच बसला आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वैजनाथ येथील नितीन शालीग्राम पाटील हा तरुण कुटुंबियांसोबत वासव्यास आहे. नितीन हा घरी वडीलांना शेतीकामात मदत करीत होता. शेतात रात्रीची लाईट असल्याने नितीन हा रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. मात्र त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नितीनचे काका भगवान पाटील हे त्यांच्या शेतात गेल्यानंतर त्यांना झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले.

दरम्यान, नितीन याच्या आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती आपल्या भावाला दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत नितीनचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याठिकाणी त्याची तपासणी केली असता, त्याला मयत घोषीत केले. मयत नितीनच्या पश्चात त्याच्या पश्‍चात आई, वडील, मोठा भाऊ, विवाहित बहिण असा परिवार आहे.

हे सुद्धा वाचा :

नोकरीची संधी पुन्हा मिळणार नाही? बँकेत पदवी पाससाठी मोठी पदभरती

भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला उडविले, भीषण अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर

LIC चा सुपरहिट योजना! वयाच्या 40 व्या वर्षी मिळेल 50 हजार रुपयांपर्यंत पेन्शन

रश्मिका मंदान्ना ठरली oops Moment ची शिकार; सोबत जे घडायचं नव्हतं ते घडलं? फोटो व्हायरल

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रश्मिका मंदान्ना ठरली oops Moment ची शिकार; सोबत जे घडायचं नव्हतं ते घडलं? फोटो व्हायरल

Next Post

मोठी बातमी ! हिमस्खलनात सात जवान दबले, बचावकार्य सुरू

Related Posts

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
Next Post
मोठी बातमी ! हिमस्खलनात सात जवान दबले, बचावकार्य सुरू

मोठी बातमी ! हिमस्खलनात सात जवान दबले, बचावकार्य सुरू

ताज्या बातम्या

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us