Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२३ पासून श्री रामदेवजी बाबा कथामृत !

najarkaid by najarkaid
February 21, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  शिवतिर्थ मैदानावर २३ ते २९ फेब्रुवारी दरम्यान भगवान श्री रामदेवजी बाबा कथामृताचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त कथेसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती भगवान श्री.रामदेवजी बाबा सेवा समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी सुभाष जाधव, प्रा.एन.व्ही.भारंबे, अशोक राठी, राजू बांगर, डी.एन तिवारी, माधव राठोड, अमरसिंग पवार यांची उपस्थिती होती. २३ रोजी दुपारी १२ वाजता गोलाणी मार्केटजवळील हनुमान मंदिरापासुन भव्य शोभायात्रेस प्रारंभ होवून शिवतिर्थ मैदाणापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात लेझिम पथम, बॅन्ड पथक, कळसधारी महिलांचा समावेश असणार आहे.

प.पू संत लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे शिष्य संत गोपाल चैतन्य महाराज यांच्या वाणीतून कथामृत होणार आहे. दुपारी १ ते ४ यावेळेत ही कथा सुरू राहणार आहे. या कथेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. २४ ते २८ दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते १० यावळेत किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२४ रोजी हभप मधुकर महाराज यांचे किर्तन होणार आहे. दि.२५ रोजी हभप नरेंद्र महाराज, दि.२६ रोजी हभप रामभाऊ उन्हाळे, दि.२७ रोजी ह.भ.प विशाल महाराज, तर २८ रोजी ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज यांचे किर्तन होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मार्च महिन्यापासून बायोमेट्रीक थम्बच्या हजेरीनुसार होणार वेतन

Next Post

ठाणे महानगरपालिका भरती 2020

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
ठाणे महानगरपालिका भरती 2020

ठाणे महानगरपालिका भरती 2020

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us