Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२२ वर्षीय तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या ; भडगाव तालुक्यातील घटना

Editorial Team by Editorial Team
April 6, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक : विनयभंगानंतर १५ वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव । तालुक्यातील वडगाव येथील २२ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास आपली जीवन यात्रा संपवली. सोनी उर्फ सविता किरण राठोड (वय-२२) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, तिच्या आत्महत्या मागील कारण अद्यापही कळू शकले नाहीय. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, सोनी राठोड ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ५ एप्रिल रोजी घरी कुणीही नसतांना सोनी राठोड हिने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीला आली आहे. सायंकाळी तिचे कुटुंबिय घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला.

शेजारचांच्या मदतीने तिला भडगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण नेमके कळू शकले नाही. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदांची भरती

Next Post

सोनाक्षी सिन्हाने दाखवला तिचा जलपरी अवतार, पहा बोल्ड फोटो

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
सोनाक्षी सिन्हाने दाखवला तिचा जलपरी अवतार, पहा बोल्ड फोटो

सोनाक्षी सिन्हाने दाखवला तिचा जलपरी अवतार, पहा बोल्ड फोटो

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us