Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२० हजार रुपयाची लाच घेताना लिपीकाला रंगेहात पकडले

Editorial Team by Editorial Team
January 9, 2023
in जळगाव
0
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । शेतजमीन गटाच्या पोट हिस्सा मोजणीसाठी २० हजार रुपयाची लाच घेताना शिंदखेडा येथील भूमीलेख कार्यालयातील छाननी लिपीकास चांगलीच महागात पडली. जळगावच्या लाचलुपत विभागाच्या पथकाने लाच घेताना रंगेहात अटक केली. सुशांत अहिरे असे लाचखोराचे नाव असून या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हा जळगाव संभाजीनगर परिसरातील रहिवासी असून त्यांनी बेटावद गावातील शेतजमीन गटाच्या पोट हिस्सा मोजणीसाठी अती तातडीचे चलन भरुन अर्ज सादर केला होता. या कामासाठी छाननी लिपीक सुशांत अहिरे याने तक्रारदाराकडून ११ नोव्हेंबर २०२२ रोजी चाळीस हजार रुपयांची लाच मागीतली होती. त्याच दिवशी २० हजार रुपयांची आगावू रक्कम स्विकारली होती. उर्वरीत २० हजाराची रक्कम स्विकारतांना त्यास आज रंगेहाथ पकडले.

एसीबीचे पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक एन.एन. जाधव तसेच पो.नि.संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हे.कॉ.अशोक अहिरे, पो.ना. ईश्वर धनगर, बाळू मराठे, पो.ना. महाजन, पोकॉ.अमोल सूर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकूर यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहोचले? ॲम्बुलन्स, गुवाहाटी अन्.. जळगावातल्या सभेत मुख्यमंत्र्यांनीच केलं उघड

Next Post

सोने पुन्हा 56,000 पार, चांदीही 70,000 च्या जवळ, भाव आणखी वाढणार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

खुशखबर…! धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीत विक्रमी घसरण, काय आहे आजचा भाव?

सोने पुन्हा 56,000 पार, चांदीही 70,000 च्या जवळ, भाव आणखी वाढणार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us