Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘हॉलमार्क’च्या सक्ती विरोधात जळगावचा सुवर्ण बाजार ठप्‍प

tdadmin by tdadmin
August 23, 2021
in Featured, जळगाव
0
‘हॉलमार्क’च्या सक्ती विरोधात जळगावचा सुवर्ण बाजार ठप्‍प
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : सोन्याच्या दागिन्यांवर ‘हॉलमार्क’ची सक्ती करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जळगाव जिल्ह्यातील सराफा व्यावसायिकांनी लाक्षणिक बंद पुकारला आहे.

जळगाव शहरातील १५० तर जिल्ह्यातील सुमारे २ हजार सराफ व्यावसायिक या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे आज जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची सुवर्ण बाजारातील उलाढाल ठप्प झाली. जळगाव जिल्ह्यात सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गौतम लुनिया, उपाध्यक्ष अजय ललवाणी व सचिव स्वरुप लुकंड यांच्या नेतृत्वाखाली हा बंद पुकारण्यात आला.

सुवर्ण अलंकार यासाठी आता हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती विरोधात देशभरात बंद पुकारला आहे. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती ही करण्यात येऊ नये; अशी मागणी सराफ व्यवसायिकांची आहे. हूडनुसार सुवर्ण व्यावसायिकांकडे जितके अलंकार सोने– चांदी आहे. त्यांची नोंद ठेवावी लागणार आहे. त्यापेक्षा जास्त वस्तू सापडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर सराफा असोसिएशनचे बंद पुकारला आहे.

जळगाव जिल्ह्यात सध्या ३ हॉलमार्किंग सेंटर्स आहेत. ते सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील सराफांना दागिन्यांवरील हॉलमार्किंगसाठी याठिकाणी यावे लागते. लाखो रुपयांचे सोन्याचे अलंकार आणताना जोखीम पत्करावी लागते. सराफांच्या सुरक्षेचा सरकारने विचार केलेला नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ट्रकच्या धडकेत जळू येथील दोन युवकांचा जागीच मृत्‍यू

Next Post

महाराष्ट्रातील शाळा-मंदिरे कधी उघडणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

आतापर्यंत ३७ हजार ३९० रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्रातील शाळा-मंदिरे कधी उघडणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us