Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हॉटेलवरच सुरु होता वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी सापळा रचत केला भंडाफोड

najarkaid by najarkaid
September 8, 2023
in राज्य
0
हॉटेलवरच सुरु होता वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी सापळा रचत केला भंडाफोड
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पुण्यात सध्या पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली असतांना हॉटेलवरच सऱ्हासपणे सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाची माहिती पोलिसांना मिळाल्यावर सापळा रचत भंडाफोड केला या प्रकरणी प्रज्योत हिरीअण्णा हेगडे (वय 27, रा. पेरणे फाटा, लोणीकंद) आणि गिरीश शाम शेट्टी (वय 29) यांना अटक करण्यात आली आहे.महत्वाचं म्हणजे, यात एका बांग्लादेशी तरुणीचाही समावेश आहे. लोणीकंद परिसरामधील मनोरा लॉजिंग अँड बोर्डिंग अँड रेस्टॉरंटमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

 याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस कर्मचारी रेश्मा कंक यांनी तक्रार दिली आहे. लोणीकंद येथील हॉटेल मनोरामध्ये मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर या ठिकाणी छापा टाकत कारवाई करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये तीन महिला या पश्चिम बंगालच्या असल्याची माहिती आहे.

सध्या पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पुण्यात सध्या पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. त्यात रात्रीच्या वेळी गस्त घालण्यापासून तर खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यावर सापळा रचून छापा टाकण्यापर्यंत पोलीस उपाययोजना करण्यात येत आहे आणि अनेक अवैध व्यवसायावर कारवाई देखील करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव ; महिला गोविंदा पथकाने फोडली मानाची दहीहंडी

Next Post

धक्कादायक ; माझ्याशी संबंध ठेव… आत्महत्येपूर्वी महिलेचे ५६ कॉल,शिवसेना माजी नागसेवकाच्या आत्महत्येला नवं वळण

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
धक्कादायक ; माझ्याशी संबंध ठेव… आत्महत्येपूर्वी महिलेचे ५६ कॉल,शिवसेना माजी नागसेवकाच्या आत्महत्येला नवं वळण

धक्कादायक ; माझ्याशी संबंध ठेव... आत्महत्येपूर्वी महिलेचे ५६ कॉल,शिवसेना माजी नागसेवकाच्या आत्महत्येला नवं वळण

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us