Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हृदय हादरवणारी घटना ! महिलेने मारली मुलीला छातीशी धरून 16व्या मजल्यावरून उडी

mugdha by mugdha
January 11, 2024
in क्राईम डायरी
0
धक्कादायक! सेल्फीच्या मोहाने गेला बळी; २० दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
ADVERTISEMENT

Spread the love

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे १० जानेवारीच्या रात्री हृदयद्रावक घटना घडली.  एका पॉश हाउसिंग सोसायटीत राहणाऱ्या महिलेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. महिलेने आपल्या 6 महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन इमारतीवरून उडी मारली होती. यावेळी निष्पाप मुलीने आईचे बोट घट्ट पकडून ठेवले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हे दृश्य इतके भावूक होते की पोलिसांनाही वाईट वाटले.

ही महिला ग्रेटर नोएडा येथील लॉ रेसिडेन्सी सोसायटीमध्ये तिच्या ६ महिन्यांच्या मुलीसह राहत होती. सारिका असे या महिलेचे नाव असून ती 16व्या मजल्यावर तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा नवरा अमेरिकेत काम करतो. 10 जानेवारीच्या रात्री 12 वाजण्याच्या सुमारास महिलेने आपल्या 6 महिन्यांच्या निरागस मुलीला मिठी मारली आणि 16 व्या मजल्यावरून उडी मारली. महिलेने अशा प्रकारे उडी मारली की तिच्यासोबत मुलगीही किंचाळली. दोघांचा आरडाओरडा ऐकून सोसायटीचे गार्ड घटनास्थळी पोहोचले. त्याने ती महिला आपल्या मुलीसह जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहिली.

यानंतर सोसायटीच्या गार्डने पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पाहिले की, आई आणि निष्पाप मुलगी बिकट अवस्थेत जमिनीवर पडली होती. यावेळी 6 महिन्यांच्या निरागस मुलीने आपल्या आईचे बोट घट्ट पकडून ठेवले होते तर महिलेने आपल्या मुलीला छातीशी धरले होते. आईने मुलाला शेवटच्या श्वासापर्यंत मिठी मारली, तर मुलानेही आईचा हात धरला. हे दृश्य इतकं भीषण आणि भावूक होतं की कुणाचंही हृदय हादरून जाईल. हे दृश्य पाहून पोलीसही आश्चर्यचकित झाले, की 6 महिन्यांच्या मुलीने आपल्या आईला शेवटच्या श्वासापर्यंत कशी साथ दिली. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सारिका नावाची महिला इमारतीच्या टॉवर 2 मधील फ्लॅटमध्ये 16व्या मजल्यावर राहत होती. तपासात महिलेचे वय ३३ असल्याचे निष्पन्न झाले. महिलेने आपल्या 6 महिन्यांच्या मुलीसह इमारतीवरून उडी मारली आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सारिकाचा नवरा अमेरिकेत राहतो.

सारिका नैराश्याने त्रस्त असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सारिका मानसिक आजारी आणि त्रासलेली होती. या कारणास्तव तिच्यावर उपचार सुरू होते, परंतु कोणतीही सुधारणा दिसून आली नाही.

Spread the love
Tags: suicidewomenआत्महत्यामहिला
ADVERTISEMENT
Previous Post

श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच जाणार नाही काँग्रेस; नाकारले निमंत्रण

Next Post

रामललासाठी ८ किलो सोने-चांदींपासून बनविली पादुका !

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
नवीन वर्षात विक्रम मोडला, गोवा नव्हे तर अयोध्या ठरली पहिली पसंती

रामललासाठी ८ किलो सोने-चांदींपासून बनविली पादुका !

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us