Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवाच; मुक्ताईनगरात मुख्यमंत्र्यांचे भाजपला थेट आव्हान !

najarkaid by najarkaid
February 15, 2020
in जळगाव
0
हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवाच; मुक्ताईनगरात मुख्यमंत्र्यांचे भाजपला थेट आव्हान !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीचा जिल्ह्यातील पहिलाच मेळावा होत आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच जिल्ह्यात एकत्र आले आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपकडून दररोज हे सरकार टिकणार नाही असे वारंवार सांगितले जात आहे. ‘तुमच्यात हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवाच असे थेट आव्हान भाजपला दिले आहे.

आम्ही एकत्र आहोत, मजबूत आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. भाजपकडून एप्रिलनंतर ऑपरेशन लोटस राबविणार असल्याचे सांगितले जात आहे. ‘तुम्ही काय ऑपरेशन लोटस राबविणार, तुम्हाला जनतेने लोटले, पुन्हा हिंमत केली तर पुन्हा लोटू’ असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मुक्ताईनगरमधील भाजप उमेदवाराला पराभूत करून जनतेने मुक्ताईनगरला मुक्त केले असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी माजी मंत्री खडसे यांचे नाव न घेता लगावला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून काढणार; जळगावात मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !

Next Post

बचत गटांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे; मुक्ताईनगरात शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us