Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिटरचा शॉक लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू

Editorial Team by Editorial Team
February 20, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावात तरुणाचा इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । शहरातील योगेश्वर नगरातील ५३ वर्षीय महिलेचा पाणी तापविण्याच्या हिटरचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळी ९ वाजता घडली.सुष्मा प्रकाश महाजन (वय-५३) असे मृत महिलेचे नाव आहे.  या घटनेबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुष्मा महाजन या आपल्या पती प्रकाश पंढरीनाथ महाजन, एक मुलगा आणि मुलगीसह वास्तव्याला आहे. दैनंदिनीप्रमाणे प्रकाश महाजन हे रविवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मंदीरात देवाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्याच्या पत्नी सुष्मा महाजन यांनी अंघोळीला पाणी तापविण्यासाठी लोखंडी बादलीत हिटर लावले होते.

थोड्या वेळाने पाणी तापले की नाही हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला त्यात त्या जागीच ठार झाल्या. प्रकाश महाजन हे मंदीरातून घरी आल्यानंतर ही घटना लक्षात आली. शेजारच्यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषीत केले. या घटनेबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पती प्रकाश महाजन, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ रघुनाथ महाजन आणि पो.कॉ. अनिल कांबळे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

IRDAI च्या नवीन प्रस्तावामुळे अपघाती विमा पॉलिसीचे नियम बदलणार

Next Post

अभिनेत्रींनी सर्व मर्यादा तोडल्या, आंघोळ करतानाचे असे फोटो केले शेअर 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us