Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंमत असेल तर पाकिस्तानींना नागरिकत्व द्या; मोदींचं काँग्रेसला आव्हान

najarkaid by najarkaid
December 17, 2019
in राष्ट्रीय
0
हिंमत असेल तर पाकिस्तानींना नागरिकत्व द्या; मोदींचं काँग्रेसला आव्हान
ADVERTISEMENT

Spread the love

रांची – नागरिकत्व कायद्यावरून देशभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘हिंमत असेल तर पाकिस्तानातील प्रत्येक नागरिकाला भारताचं नागरिकत्व देण्याची घोषणा करावी, असं आव्हान मी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांना देतो,’ असं मोदी म्हणाले. झारखंडच्या बरहेटमधील निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. 

नागरिकत्व कायद्याला काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. तर उत्तर भारतासह ईशान्येकडील काही राज्यांत या कायद्याला विरोध करण्यासाठी नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. या कायद्याला तीव्र विरोध होत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील निवडणूक प्रचारसभेतून काँग्रेससह विरोधी पक्षांना लक्ष्य केलं आहे. ‘तुमच्यात हिंमत असेल तर पाकिस्तानमधील प्रत्येक नागरिकाला भारतीय नागरिकत्व देण्याची घोषणा करावी असं मी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना आव्हान देतो. देश त्यांचा हिशेब चुकता करेल. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करून दाखवा, तिहेरी तलाकविरोधी जो कायदा केला आहे, तो रद्द करा, असंही असंही मी आव्हान देतो,’ असं मोदी म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विदेशींना आसरा द्यायला आपला देश धर्मशाळा नाही: गडकरी

Next Post

मुंबई विद्यापीठतर्फे सामूहिक वनसंपत्ती व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम सुरु उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना संधी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
मुंबई विद्यापीठतर्फे सामूहिक वनसंपत्ती व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम सुरु उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना संधी

मुंबई विद्यापीठतर्फे सामूहिक वनसंपत्ती व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम सुरु उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना संधी

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us