Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना ई पास भरण्यासाठी सुविधा नसल्याने, मजुरांची प्रचंड हाल 

najarkaid by najarkaid
May 7, 2020
in जळगाव
0
हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना ई पास भरण्यासाठी सुविधा नसल्याने, मजुरांची प्रचंड हाल 
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ  (धम्मरत्न गणवीर) – लॉकडाऊनमुळे राज्यात अडकून पडलेल्या परराज्यातील तसेच इतर जिल्ह्यातील हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ई-पासची व्यवस्था केली असून त्यासाठी मजुरांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सांगण्यात आले आहेत.

मात्र हातावर पोट भरणाऱ्या बऱ्याच मजुरांकडे मोबाईल नाहीत, तसेच ज्यांच्याकडे मोबाईल आहे, त्यांनाही ई- पाससाठी ऑनलाईन फॉर्म भरता येत नसल्यामुळे या मजुरांची प्रचंड हाल होत आहे. तसेच फॉर्म भरला तरी काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने हे मजूर हवालदिल झाले आहेत. ई पाससाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधूनही काहीही रिप्लाय मिळत नाही त्यामुळे या मजुरांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
नागरिकांचे मेडिकल चेकअप करूनच त्यांना गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. त्यासाठी नगरपालिका दवाखान्यात संत गाडगेबाबा रुग्णालयात गर्दी होत असल्याने मेडिकल सर्टिफिकट मिळवण्यासाठी नागरिकांना सकाळपासून सायंकाळपर्यंत चांगलीच कसरत करावी लागत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्र्यांकडून तथागतांना त्रिवार वंदन; जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा !

Next Post

किनगाव येथे कोविड विलीगीकरण कक्ष स्थपन

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post

किनगाव येथे कोविड विलीगीकरण कक्ष स्थपन

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us