Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हवामान खात्याचा अंदाज ठरतोय खरा..! जळगावला गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा

Editorial Team by Editorial Team
April 28, 2023
in जळगाव
0
आजपासून जळगावसह ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस मुसळधार पाऊस अन् गारपीटचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  ऐन उन्हाळ्यात राज्यात गारपीटीसह वादळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. जळगाव जिल्ह्यात आधीच वादळी पावसासह गारपीटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.  त्यानुसार आज शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक भागात गारपिटीसह वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे.  यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.

ऐन उन्हाळ्यात पाऊस धो-धो कोसळत असल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या गडगडाटासह पावसाने झोडपले. सुरुवातीस काळ्या ढगांनी आकाश झाकून गेल्याने शहरावर अंधार जाणवू लागला. अचानक सोसाट्याचा वारा आल्याने अनेक ठिकाणी या वेगवान वाऱ्याचा सामना करणे कठीण गेले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले.

जळगाव जिल्ह्यात आजपासून 30 एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी आज दि २८ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.आणि काही वेळात गारपीटीला सुरुवात झाली यामुळे अनेक वृक्ष कोसळले तर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Health News : उन्हाळ्यात भोपळ्याचे सेवन करा ; मिळतील हे जबरदस्त फायदे

Next Post

पाचोरा बाजार समीतीत १८ जागांसाठी ९८.२२ टक्के मतदान

Related Posts

३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Next Post
पाचोरा बाजार समीतीत १८ जागांसाठी ९८.२२ टक्के मतदान

पाचोरा बाजार समीतीत १८ जागांसाठी ९८.२२ टक्के मतदान

ताज्या बातम्या

३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us