Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा बाजार समीतीत १८ जागांसाठी ९८.२२ टक्के मतदान

३३४३ मतदारांपैकी ३२७८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

najarkaid by najarkaid
April 28, 2023
in जळगाव
0
पाचोरा बाजार समीतीत १८ जागांसाठी ९८.२२ टक्के मतदान
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(प्रतिनीधी)— येथिल पाचोरा—भडगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज तिरंगी लढतिच चुरशीचे व विक्रमी मतदान झाले.बाजार समीतीच्या १८ जागांसाठी ६२ उमेदवार रिंगणात होते.या निवडणुकीत ३३४३ मतदारांपैकी ३२७८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.एकुण ९८.२२% मतदान झाले असुन भरघोस मतदान झाल्यामुळे तिनही पॅनलमध्ये चुरशीची लढत झाल्याचे दिसुन येते.

पाचोरा व भडगाव या दोन्ही तालुक्यांची मतदान प्रक्रिया ही शहरातिल गो.से.हायस्कुल येथे एकाच ठिकाणी करण्यात आली होती.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन नामदेव सुर्यवंनी तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सचिव बी.बी.बोरूडे यांनी कामकाज पाहीले.

सोसायटी मतदार संघ ११ जागांसाठी ३६ उमेदवार होते.त्यात दोन्ही तालूके मिळुन १५३४ मतदान पैकी १५०५ मतदान झाले.ग्रामपंचायत मतदार संघांच्या ४ जागांसाठी १२ उमेदवार होते.त्यात १२६८ मतदानापैकी १२४४ मतदान झाले.व्यापारी मतदार संघाच्या २ जागांसाठी ०८ उमेदवार रिंगणात होते.यात २७३ मतदारांपैकी २६४ यांनी मतदान केले.तर हमाल मापाडी मतदार संघाच्या १ जागेसाठी ०३ उमेदवार होते.यात २७२ मतदानापैकी २६५ मतदान झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हवामान खात्याचा अंदाज ठरतोय खरा..! जळगावला गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा

Next Post

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत पुरुषांसाठी “सुधारक सन्मान”पुरस्काराचे आयोजन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
१ एप्रिल पासून जळगाव जिल्ह्यातील शाळांची वेळ बदलणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत पुरुषांसाठी “सुधारक सन्मान”पुरस्काराचे आयोजन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us