Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वावलंबन संकल्प अभियान कार्यक्रमाचे आयोजन

najarkaid by najarkaid
February 15, 2020
in जळगाव
0
स्वावलंबन संकल्प अभियान कार्यक्रमाचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

  • एक लाख उद्योजक घडवण्याचे उद्दीष्ट

ज़ळगाव – प्रतिनिधी : स्वावलंबन संकल्प अभियान
भारत सरकारच्या महत्वाकांक्षी ‘स्टॅन्ड अप इंडिया’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ‘स्वावलंबन संकल्प’ अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत देशात ३० कार्यक्रमांचे आयोजन सिडबी, एससी एसटी हब आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( डिक्की ) च्या वतीने करण्यात आले आहे.

‘स्टॅन्ड अप इंडिया’ योजनेच्या माध्यमातून देशात अनुसूचित जाती – जमाती मधून एक लाख पंचवीस हजार नवीन उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिद्ष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी गेल्या तीन वर्षात २० हजार उद्योजक निर्माण झाले आहेत व बँकांनी ३,३८४ कोटी रुपयांचे विनातारण कर्ज दिले आहे.
‘स्टॅन्ड अप इंडिया’ योजनेची मुदत २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या काळात देशात एक लाख पाच हजार नवीन उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिद्ष्ट आहे. त्यासाठी सिडबी, एससी एसटी हब, भारत सरकारचे सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी उद्योगाच्या सहाय्याने डिक्कीने कार्ययोजना बनविली आहे. ती अनुसूचित जाती व जमातीच्या होतकरू तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशव्यापी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा देशातील सर्वाधिक इंडस्ट्री आणि बँकांच्या शाखा असलेला जिल्हा आहे. या योजनेला पुण्यात चांगला प्रतिसाद असला तरी उद्दिष्टापासून लांब आहे. त्यामुळे डिक्कीने पुढाकार घेऊन दि. २५ फेब्रुवारी २०२० रोजी पुणे स्टेशन जवळ अल्पबचत सांस्कृतिक भवन मध्ये स. १०.०० ते सायं ५.०० या वेळेत ‘स्वावलंबन संकल्प अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात होतकरू तरुण तरुणींना विविध व्यवसायांच्या संधीबद्दल मार्गदर्शन होईल. तसेच भारत सरकारच्या विविध सार्वजनिक उपक्रमांचे सादरीकरण होईल, तसेच आयडीया गॅलरी ही उपलब्ध असेल. ज्याचा तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी लाभ घेता येईल.
या कार्यक्रमास डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे उपस्थित राहणार आहेत.जिल्ह्यातील इच्छुक तरुण तरुणींनी आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन डिक्कीच्या वतीने मराठवाडा समन्वयक प्रफुल्ल पंडीत, परभणी जिल्हा समन्वयक प्रफुल्ल पैठणे,प्रकाश साळवे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

विश्वविख्यात मोटिवेशनल स्पिकर ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचे उत्तर महाराष्ट्रात विविध प्रेरणादायी व्याख्याने 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us