Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वातंत्र्यदिनी शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू मुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन

najarkaid by najarkaid
August 11, 2019
in जळगाव
0
स्वातंत्र्यदिनी शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू मुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव. दि. 11 – संपुर्ण राज्यात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सन 2017-18 पासून सुरु आहेत. हे दोन्ही कार्यक्रम जीवनशैलीशी निगडीत आहेत. जिल्ह्यात तंबाखू सेवनाने होणारे असंसर्गजन्य रोगांना आळा घालणेकरिता व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जनजागृतीमार्फत जीवनशैलीत बदल घडवून आणणे गरजेचे आहे.
ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्वे (२GAT) 2017-18 च्या सर्वेक्षणानुसार धुम्रपान करण्या-यांचे प्रमाण हे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे कमी असेल तरी धुरविरहीत तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे कमी वयात तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनांची सवय लागण्याचे प्रमाण वाढल्याची गंभीर बाबही दिसुन आली आहे. यावर प्रतीबंधात्मक उपाय व जनजागृतीचा भाग म्हणून 15 ऑगस्ट, 2019 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये/आस्थापनांमधून तंबाखू मुक्तीची शपथ घ्याव. तसेच तंबाखुच्या परिणामांबाबत माहिती विषयक व्याख्याने, प्रभातफेरी, पथनाट्य, शिबिरे आयोजित करावी. प्रत्येक संस्था तंबाखू मुक्त होण्यासाठी संस्था स्तरावर तंबाखू नियंत्रण समिती स्थापन करावी, तंबाखू नियंत्रण कायदा कोटपा 2003 (कोट़पा) च्या कलम 4 नुसार सुचना फलक लावावे. तंबाखू नियंत्रणासाठी एक अधिकारी नेमावा व संस्था तंबाखू मुक्त घोषित करावी. असे आवाहन डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा तंबाखू नियंत्रण समिती, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
याविषयाच्या कार्यक्रमांचा अहवाल जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय, जळगाव यांचेकडे ntcpjalgaon@gmail.com या ईमेल वर 18 ऑगस्ट, 2019 च्या आधी पाठवावा. याबाबत अधिक माहिती साठी त्यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा तंबाखू नियंत्रण समिती, जळगाव यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पूरग्रस्तांसाठी वंचित आघाडीने केले साहित्य जमा !

Next Post

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या शासन निर्णयामध्ये 14 ऑगस्टपर्यंत सुधारणा सुचविण्याचे आवाहन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us