Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पूरग्रस्तांसाठी वंचित आघाडीने केले साहित्य जमा !

najarkaid by najarkaid
August 11, 2019
in जळगाव
0
पूरग्रस्तांसाठी वंचित आघाडीने केले साहित्य जमा !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात “जलप्रलय” आल्याने तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वच स्तरातून मदत होत असतांना वंचित आघाडी, महानगर शाखेच्या वतीने विविध साहित्य व आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आली होती त्या आवाहनाला आज जळगावकरांनी साद देत भरघोस मदत केली आहे.जमा झालेले साहित्य पूरग्रस्तांना पोहचविले जाणार असल्याचे वंचित आघाडीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

भारिप बहुजन महासंघ संलग्न वंचित बहुजन आघाडी यांच्या तर्फे पुर ग्रस्तांसाठीआज दि.11 रोजी जळगाव येथे जीवनावश्यक वस्तू संकलन केंद्र उभारण्यात आले होते.वंचित आघाडीच्या या मदत केंद्राला जळगावकरांनी साद देत मदत केली आहे. यावेळी डिगंबर सोनवणे, वैभव शिरतुरे, जितेंद्र केदार, हेमंत सुरवाडे, गणेश महाले, खंडू महाले, किशोर सपकाळे, युवराज झाल्टे, आधार कांबळे यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर तालुक्यातील विखुरलेली युवाशक्ती आज युवा संघर्षच्या ग्रुपच्या माध्यमातून एकटवली – अभिषेक पाटील

Next Post

स्वातंत्र्यदिनी शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू मुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us