Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सौ.वैशाली ताई सुर्यवंशी यांचा वाढदिवसानिमित्त गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता’ या अभियानाचा संकल्प

najarkaid by najarkaid
December 25, 2023
in जळगाव
0
सौ.वैशाली ताई सुर्यवंशी यांचा वाढदिवसानिमित्त गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता’ या अभियानाचा संकल्प
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या, निर्मल ग्रुपच्या प्रमुख सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पाचोरा व भडगाव तालुक्यात साजरा झाला. गावागावात कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला. सर्व शिवसैनिकांनी वाढदिवसाला शूभेच्छा दिल्यात. शहरामध्ये चौका चौकात त्यांच्या वाढदिवसाला आशिर्वाद देण्यासाठी शुभेच्छुक उपस्थित होते. सर्व बांधवांचे त्यांनी आभार मानले आहेत.

त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हा वाढदिवस हा इतर वाढदिवसांपेक्षा विशेष आहे.इतर वेळी सामाजिक व औद्योगिक क्षेत्राशी निगडित म्हणून आपण सर्व मला आशीर्वाद देत आलेला आहात.मात्र यावेळी आपण सामाजिक, औद्योगिक व ‘राजकीय’ व्यक्ती म्हणून मला आशीर्वाद दिले याचा आनंद आहे.गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या व पाचोरा भडगावच्या राजकारणात काय घडलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे.शिवसेना या विचारला सुरुंग लावून नवे किल्ले बांधण्याची काहींनी केलेले तयारी आपल्याला माहितीच आहे.नव्या सुभेदारासोबत आपलं घर सोडून सोबत करण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा तुम्हाला, मला कोणालाच आवडली नाही.त्यामुळे अगदी अनपेक्षित पणे मी राजकारणात पाचोरा भडगावच्या विकासासाठी उतरली.

यापुढील काळात आपल्या भेटी वारंवार होतील. तात्यांची मुलगी म्हणून आपण मला आशीर्वाद तर द्यालच पण पाचोरा भडगावच्या विकासासाठी यापुढे साथ द्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करते, असे सांगितले.

सौ वैशाली सूर्यवंशी यांनी वाढदिवसानिमित्त,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटनेच्या मजबुतीकरण व विस्तारीकरणासाठी ‘गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता’ या अभियानाची सुरुवात करणार असल्याचा संकल्प केलेला आहे.गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता’ या अभियानाची सर्व स्तरावर उत्सुकता दिसून येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

Next Post

सभेवेळी दुर्घटना ; प्रकाश आंबेडकरांच्या सभा मंचामागील बॅनर असलेला पिलर कोसळला

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us